आता फोन आल्यानंतर फोटो दिसणार पहा माहिती सविस्तर | caller photo id information |
नमस्कार मित्रांनो आता आपल्याला फोन आल्यानंतर समोरच्याचा फोटो दिसणार आहे तर हे ऑप्शन ट्रू कॉलर ॲप ने चालू केला आहे हे कसं वापरायचं व काय याचे फायदे आहेत हे सर्व माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.
आपल्याला माहित आहे की आपण ट्रूकॉलर वापरत असल्यामुळे आपल्याला समोरच्या व्यक्तीचे नाव समजते परंतु ट्रू कॉलर ने आता एक असा ऑप्शन सुरू केला आहे त्यामध्ये आपल्या ट्रू कॉलर च्या प्रोफाईल मध्ये आपण स्वतःचा फोटो लावल्यानंतर आपण समोरच्या व्यक्तीला कॉल केल्यानंतर त्याला आपला फोटो दिसतो तर हे ऑप्शन अशा प्रकारे काम करते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👇 हे पण वाचा 👇
🥳 घरी बसून ऑनलाइन काम करून दिवसाला 500 ते 1000 रुपये सहज कमवा.
👉 त्यासाठी येथे क्लिक करा 👈
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आपण ही ट्रू कॉलर ॲप वापरत असाल तर ट्रू कॉलर ॲप ची प्रोफाईल व्यवस्थित भरा व्यवस्थित भरल्यानंतर आपला चांगला एखादा फोटो प्रोफाइल ठेवा त्यानंतर तुमचाही फोटो तुम्ही समोरच्या व्यक्तीला कॉल केल्यानंतर दिसेल अशा प्रकारे फोन आल्यानंतर फोटो आणि आपले रियल नाव दिसू शकते.
परंतु ट्रूकॉलर वरती काही वेळा काही नंबरचे नाव खरे दिसत नाही व खोटे नावाने नंबर सेव केल्यामुळे ते नाव खोटे दाखवत असते अशावेळी आपण तो नंबर चेक करणे गरजेचे आहे कोणाचा आहे तो आणि त्यांच्या नावाने आपण नंबर सेव केला तर ते ट्रू कॉलर वरती बरोबर नाव दाखवते अशा प्रकारे आपण या ट्रू कॉलर ॲप्स चा वापर करू शकतो.
मित्रांनो तुम्ही ही ट्रूकॉलर ॲप वापरत असाल तर आजच आपल्या प्रोफाईल मध्ये जाऊन प्रोफाइल फोटो लावा मगच आपल्याला इनकमिंग कॉल ला प्रोफाइल फोटो दिसेल.

Chakan medankarwadi
ReplyDeleteChakha
ReplyDelete8888634169
ReplyDelete