सिबिल स्कोर कसा चेक करायचा ? Gate Check Trusted Online Civil Score And Personal Loan App |

 सिबिल स्कोर कसा चेक करायचा ? Gate Check Trusted Online Civil Score And Personal Loan App |



बँकेत लोन apply करताना किंवा बँक आपले लोन हे pass करेल की नाही हा निर्णय घेण्यात साठी सिबिल स्कोअर ची महत्वाची भूमिका असते. सिबील स्कोअर हा 3 आकडी अंक चा असतो. 

येथे पहा : SBI bank कर्ज 2% व्याज दरात 

हा बँक होल्डर ग्राहक चा क्रेडिट हिस्टरी किंवा त्याचं या आधीचे व्यवहार च्या बाबितीत सांगतो. हा त्या particular व्यक्तीचा क्रेडिट प्रोफाइल चा आरसाच असतो आणि आपण त्याला जणू आरसाच मानू. 

त्या व्यक्ती ने या आधीचे त्याचं कर्जाची फेटाळणी कशा प्रकारे केलेली आहे. आणि बाकी सगळे व्यक्तिगत बिलांचा व्याव्हार त्याने कासा केलेला आहे. त्याचं रिपैरमेंट मध्ये त्याचं कसा वाटा राहिलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा आधारा वरून क्रेडिट स्कोअर ची व्हॅल्यू ठरते.


मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा 


सीबिल स्कोअर ची रेंज ही minimum 300 ते 900 दरम्यानचा असते. आणि त्या वरून त्याचं व्हॅल्यू ठरते सीबील स्कोअर हा जितका 900 च्या जवळ असेल. तितके कर्ज मिळण्याचे चान्स मिळण्याचे पर्याय होतात. बँक होल्डर ला या वरून कर्ज ची व्हॅल्यू कळते आणि कर्ज मिळण्यास मदत होते.


येथे पहा : Kotak Mahindra bank कर्ज 2% व्याज दरात 


सिबिल हे देशातील चार क्रेडिट रेटिंग एजन्सी मधून एक एजन्सी आहे. सिबिल website सोबतच तुम्ही इतर बँकिंग सर्व्हिस एग्रीगेटरों च्या website वर पण क्रेडिट स्कोअर चेक करु शकता. पण त्या सोबतच सिबिल च्या website वर आपले क्रेडिट स्कोअर चेक करण्याचे मोफत सुविधा 

मिळत असते. 


येथे पहा : HDFC bank कर्ज 2% व्याज दरात 


Subscription प्लॅन घेउन ही तुम्ही आपले सिबिल स्कोअर चेक करु शकता. आणि त्या सोबत फ्री subscription प्लॅन मध्ये तुम्ही वर्षा तून एकदा आपले 

सिबिल रिपोर्ट बघू शकता आणि पुढचा निर्णय घेउ शकता. पण सिबिल चे paid प्लॅन हे खुप सारे आणखी दुसरे features देते ते आपल्यात निवडलेल्या प्लन वर अवलंबुन असते. 


सिबिल स्कोअर चेक करण्याचे स्टेप्स :- Sivil Score Check Steps


सिबिल च्या website वरती लॉगिन करा

सिबिल ची official website ( https://www.cibil.com/ ) वरती जा आणि लॉगिन करा. त्याचं Page वरती उजव्या बाजूस टॉप कॉर्नर वरती तुम्हाला ‘' get your cibil score‘'  वरती क्लिक करा. हे page तुम्हाला सबस्क्रिप्शन ऑप्शन page वर redirect करेल. पण फ्री ऑप्शन साठी स्क्रोल डाऊन करावे लागेल. 

 Account create करा 

Account create करण्या साठी यात तुम्हाला तुमचे ईमेल आयडी, नाव username,pan card, voter ID, passport number, Aadhar Card details, birth date, pin code, आणि मोबाइल नंबर add करावा लागेल. हे सगळे add केल्या नंतर except add continue करा. 

सिबिल च्या account मध्ये आपली ओळख verify करा 

पुढच्या स्टेप मध्ये तुम्ही तुमची ओळख varify करा जी तुम्हाला एका OTP द्वारे करता येईल. तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबर वर येईल आणि fill करा व continue option वर क्लीक करा.

त्या नंतर डैशबोर्ड वर जा 

या स्टेप मध्ये तुमचे enrollment झालेले असेल त्या मुळे ते तुम्हाला नव्या विंडो वर नेईल या बाबतीत तुम्हाला ईमेल आयडी पण पाठवला जाईल. आपले क्रेडिट स्कोअर पाहण्यासाठी पुढील स्टेप मध्ये go to dashboard वरती क्लीक करा. 


मग सिबिल स्कोअर बघा 

क्रेडिट स्कोअर पाहण्यासाठी पूढे तुम्ही my स्कोअर डॉट cibil डॉट कॉम वरती आणले जाईल. यात तुम्ही फ्री मध्ये स्वतःचे cibil score आणि cibil report पाहू शकतात. 

या प्रकारे तुम्ही तुमचे cibil स्कोअर cibil लॉगिन throughout पाहू शकतात. आणि कर्चजा पात्रताधारक बनू शकतात. Cibil स्कोअर पाहण्यासाठी या स्टेप्स through तुम्ही सामान्य पने जाऊन आपले स्कोअर पाहून ते नोटे करुन ठेवावे. 

कर्ज घेण्यासाठी किती स्कोर पाहिजे  ?  Get Loan Civil Score


मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा 


तुमच्या क्रेडिट स्कोअर वरून तुमचे कर्जा साठी पात्रता ठरते. त्या साठी क्रेडिट स्कोअर उत्तम ठेवावा. तुम्हाला जेव्हा कर्ज साठी apply करायचे असेल तेव्हा तो स्कोअर चेक केला जातो. आणि त्या वरून कर्ज मिळते. 

क्रेडिट स्कोअर ची रेंज ही 300 ते 900 मध्ये असते. 

बँक तज्ञ 700 च्या पुढच्या रेंज ला प्राधान्य देतात आणि बँक ही हे चांगलें मानते 

उत्तम स्कोअर - 800-900

खूप चांगले - 700-800

छान- 650-700

ठीक- 600-650

वाईट - 500-600

800 ते 900 हा सर्व उत्तम स्कोअर सांगितला जातो या स्कोअर वरती आपणास कर्ज मिळण्याच चांसेस जास्त असतात. ग्राहकाने जास्तीत जास्त प्रयत्न करावा की तो उत्तम स्कोअर मध्ये यावा आणि कर्जाचा हकदार व्हावा. 

ऑनलाइन कर्ज घेण्यासाठी बेस्ट ॲप्स कोणत्या आहेत आणि कोणती बँक ॲप निवडावे ? 

सध्या पर्सनल लोन ची गरज प्रत्यक व्यक्ती लाच भासते त्यांची जरुरत केव्हा ही कधी ही व्यक्ती वर येते. कारण पर्सनल लोन आपल्या त्या वेळ च्या गरजा पुर्ण करतात आनी आपणास मदत करतात. पूर्वी पर्सनल लोन हे ओन्ली स्थायिक बँक मार्फत आणि बँक संस्था मध्ये मिळत असे पण आताच्या ऑनलाइन युगात पर्सनल लोन हे तुम्हाला काही minutes मध्ये मिळू शकते. ते ही काही बेस्ट personal loan apps च्या मदतीने तुम्ही लोन घेऊ शकतात. 


आणि त्या सोबतच आता ऑनलाईन लोन घेण्याची प्रॅक्रिया ही सोपी झालेली आहे. तुम्ही विना कोणत्या परेशानिने लोन घेऊ शकतात. खालील दिलेल्या काही ॲप्स द्वारे तुम्ही मोबाइल मधून ऑनलाईन लोन घेऊ शकतात. 

Paytm

Paytm हा लोकप्रिय app आहे तो पर्सनल लोन offer करतो आणि त्यात लोन प्रक्रिया ही साधी सरळ असते. 

तुम्ही फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करून सोप्या पद्धतीने लोन साठी अप्लाय करू शकता. 

Paytm विशिष्ट असे आहे की तुम्ही कमी व्याजदरात लोन घेऊ शकतात आणि त्याची प्रोसेसिंग फी पण खूप कमी आहे 

MoneyTap

MoneyTap ते इन्स्टंट लोन प्रदान करते. या या अँप द्वारे तुम्ही तीन लाख रुपये पर्यंत लोन घेऊ शकता आणि त्याचा एक फिचर आहे त्यात तुम्ही फ्लेक्झिबल लोन चॉईस घेऊ शकता त्यामुळे तुम्ही गरजेनुसार हिशो बात  लोणची रक्कम ठरवू शकता आणि त्यानुसार व्याजदर तुम्हाला ठरले जाईल आणि हे ॲप त्वरित लोन प्रदान करेल तुम्हाला क्रेडिट लाईन पण उपलब्ध होईल

KreditBee

KreditBee ॲप तुम्हाला त्वरित आणि लवकर लोन घेण्यात ओळखले जाते. युवा लोकांना हे पसंतीचे असते इथे तुम्हाला एक लाख रुपये पर्यंत लोन मिळू शकते. आणि त्याचा प्रोसिजर खूप कमी वेळात होते यात खूप कमी डॉक्युमेंट्स ची गरज असते आणि त्वरित मंजुरी ही मिळते. 

CASHe


मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा 


CASHe एक विश्वसनी ॲप आहे. डिझाईन केलेले आहे यात तुम्ही 5 हजार पासून ते तीन लाख रुपये पर्यंत लोन घेऊ शकतात. याची लोन प्रक्रिया खूप सरळ आणि साधी सोपी असते आणि कमी व्याजदरात तुम्हाला लोन मिळू शकते आणि त्यासोबतच तुम्ही लोन ची रक्कम स्वतः ठरवू शकता. 

Navi पर्सनल लोन ॲप

Navi इन्स्टंट लोन पर्सनल प्रोसेसिंग आणि कमी व्याज दारात लोन देण्यासाठी ओळखले जाते यात तुम्ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने लोन साठी आपल्या करू शकता लोन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काही केवायसी डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील आणि काही मिनिटातच तुमच्यावर बँक अकाउंट वर पैसे ट्रान्सफर होतील हे एक फ्लेक्झिबल आहे जे तुम्हाला इन्स्टंट लोन प्रदान करेल.

ऑनलाइन लोन घेण्यासाठी वरील दिलेल्या पाच ॲप हे बेस्ट लोन ॲप जे चांगल्या सोयी सुविधा देतात आणि लोन प्रक्रिया complicated न करता साधी सरळ सोपी करतात. पण लोन घेण्या आधी तुम्ही त्यांचे व्याजदर प्रोसेसिंग फिस आणि other चार्जेस काळजीपूर्वक बघा आणि वाचा आणि त्याला काळजीपूर्वक समजून घ्या आणि लोन साठी जा. आणि एका चांगल्या ॲप निवड करा. आणि त्यासोबतच लोन ची रक्कम कमी वेळात पूर्ण करा आणि आपला क्रेडिट स्कोअर वाढवा धन्यवाद.

Post a Comment (0)
Previous Post Next Post